Events & Programs by Maitri

Seed Capital for Hawkers after Lockdown

टाळेबंदी उठल्यावर..

टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडत आहेत. हातगाडीवाले, पथारीवाले, छोटे व्यावसायीक, इ. अशा लोकांना टाळेबंदी उठल्यावर आपले व्यवसाय परत सुरू करता यावे म्हणून अगदी किरकोळ भांडवल लागेल. पुण्यातल्या दांडेकर पुलाजवळ राहणाऱ्या अशा काही लोकांशी मैत्री संपर्कात आहे. हे सूक्ष्म भांडवल, रु. १००० ते रु. ५००० पर्यंत, तुमच्या मदतीने टाळेबंदी उठल्यावर “मैत्री” त्यांना देईल. प्रत्येकाच्या व्यवसायानूसार या भांडवलाची नेमकी रक्कम ठरेल.